विषय : इंग्रजी घटक: 1.4 Let's revies
1) सदरील व्हिडीओ मध्ये इयत्ता दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये शिकवलेल्या ओळखींच्या चित्रांनाचा सराव व्हावा हा उद्देश आहे . चित्र व त्यांच्या नावाचा सराव व्हावा यासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे
https://youtu.be/nsKDey9RaXI
-------------------------------------------------------------------
विषय : इंग्रजी घटक: 1.3 Let's speak
2) सदरील व्हिडीओ हा मुलांना बोलत करण्यासाठी व त्यांच्या मनातील इंग्रजीची भीती नाहीशी करून , आत्मविश्वास निर्माण करणे हा हेतू आहे. छोट्या छोट्या संवादातून मुले बोलकी होतात व सहज इंग्रजीत संभाषण करू लागतात.
https://youtu.be/nsKDey9RaXI
-------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा