
महाराष्ट्रातील प्रदेश आणि विभाग (पालघर जिल्हा वागळता)
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे , सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे. हे जिल्हे पुढे दर्शविलेल्या सहा प्रशासकीय विभागांमध्ये गटबद्ध आहेत.
प्रदेश आणि विभाग
प्रदेश
भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:
- विदर्भ - (नागपूर विभाग आणि अमरावती विभाग) : हे विभाग पूर्वी ब्रिटिश भारतातील मध्य प्रांतात -CP & Berarमध्ये-समाविष्ट होते.)
- मराठवाडा - (औरंगाबाद विभाग)
- खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग : यांत नाशिक विभागाचा समावेश होतो.
- कोकण - (कोकण विभाग)
- पश्चिम महाराष्ट्र - (पुणे विभाग)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा