*मोफत प्रवेश !! मोफत प्रवेश* 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊📣📣📣📣📣📣📣📣 शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश फॉर्म
📚📖📖🧮🖊️🖊️📓📓
मोफत प्रवेश !! मोफत प्रवेश!! मोफत प्रवेश !! 🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ ता.औसा जि.लातूर*
या शाळेत मोफत प्रवेश !! आपल्या पाल्याचा आमच्या जिल्हा परिषद शाळेत आजच प्रवेश निश्चित करा.
*आमच्या शाळेची ठळक वैशिष्ट्ये:*
1) मोफत पाठ्यपुस्तके.
2) मोफत गणवेश.
3) विद्यार्थी कल्याणाच्या विविध शिष्यवृत्ती.
4) ई-लर्निंग द्वारे अध्ययन अध्यापन.
5) प्रशस्त वाचनालय.
6) प्रशस्त संगणक लॅब.
7) Whatsapp ग्रुप द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास.
8) प्रशस्त प्रयोगशाळा
9) शाळा सिद्धी मूल्यांकनामध्ये शाळेला "अ" श्रेणी प्राप्त
10) तज्ज्ञ,उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक स्टाफ
11) नवोदय परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा वर्गासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक
12) शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेचे घवघवीत यश
14) भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
15) 8 लाख ₹ लोकसहभाग.
16) लोकसहभागातून रंगरंगोटी केलेली शालेय इमारत.
17) सुंदर शालेय बाग, रम्य ,आनंददायी शालेय वातावरण.
18) विद्यार्थी गुणवत्तेवर भर.
19) नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश.
20) विद्यार्थी अभ्यासावर वैयक्तिक लक्ष.
त्वरा करा !! त्वरा करा !!
आपल्या पाल्याचा प्रवेश !!
आजच निश्चित करा !!
*शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश फॉर्म* प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंक ला टच करा व प्रवेश फॉर्म भरून प्रवेश निश्चित करा. https://forms.gle/2kKUdX8oG1fauLaVA -------------------------------------------------
*विनीत: मु.अ व शा.व्य.समिती प्रा.शा. मंगरूळ ता.औसा* 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा